उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना बहिणींची व्यथा काय समजणार?

भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा पलटवार ठाणे : नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या ९ तरुणींची सुटका करण्याच्या विषयात…

तरुणींना डांबून ठेवणे ही भाजपची स्टंटबाजी : नजीब मुल्ला

पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची केली मागणी ठाणे : काही दिवसांपूर्वी इंजिनिअरिंग तरुणीची सुटका केली असल्याचे सांगण्यात…

वीजबिल कमी करण्यासाठी शिवसेनेची महावितरण कार्यालयावर धडक

कल्याण पूर्वेत तक्रार निवारण केंद्र ,  वीज मीटरची रिडींग ३० दिवसांच्या आत घ्या, वाढीव बिले कमी करून देण्याची…

कोळी समाजाचे नेते पंढरीनाथ पाटील यांचे निधन

क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वारकरी संप्रदाय अशा सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी होती केली कल्याण : कल्याण मधील कोळी समाजाचे जेष्ठ नेते, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वारकरी संप्रदाय…

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी एक हजार ८५६ रुग्णांची तर, ३२ जणांचा मृत्यूची नोंद ठाणे : ठाणे जिल्ह्यात…

रोजगार द्या, युवक काँग्रेसचा आक्रोश

बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन ठाणे : बेरोजगारी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र…

जेष्ठ पत्रकार प्रशांत कांबळी यांचे निधन

सुरवातीच्या काळात त्यांनी साप्ताहिक वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेला सुरुवात केली. त्या नंतर ठाणे प्रतिष्ठा या लोकप्रिय…

जतीन शहा पोलिस प्रशस्तीपत्रकाने सन्मानित

कोव्हीड लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना केले होते विविध पातळीवर सहकार्य ठाणे : कोव्हीड लॉकडाऊनच्या काळात सहकार्याचा हात…

२५ वर्षे सत्ता भोगूनही शिवसेना ठाणेकरांशी कृतघ्नच

मालमत्ता कर सवलत नाकारल्यावरून नगरसेविका मृणाल पेंडसें यांचा सेनेवर घणघणात ठाणे : ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून…

येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या ९ इंजिनिअर तरुणींची सुटका

भाजपाच्या कार्यकर्त्यांची कामगिरी ठाणे : कोरोनासंदर्भात संशोधन व व्हेंटिलेटर तयार करण्याच्या आमिषाने एका एनजीओने येऊरमध्ये डांबून…