जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेऊन यशाचे शिखर सर करा – क्रिकेटपटू प्रवीण तांबे

श्री माँ गुरुकुल शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या मैदानात संपन्न होत आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून…

पुरुषांच्या ब गटात, तर महिलांच्या अ व ब गटातून बाद फेरी गाठण्याकरिता चुरस

७०वी पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-अहमदनगर- २०२२, पुरुष व महिला गट…

परभणी, सांगलीने विजेतेपद राखले

३३वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-लातूर-२०२२.    लातूर : ३३व्या किशोर,किशोरी गट राज्य…

मुंबई क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाची पुस्तके वाचा – वेंगसरकर

इतिहास चाळताना तुम्ही मुंबई क्रिकेट मधील खेळाडू, त्यांची कामगिरी, या संघातील खेळलेले महान खेळाडू यांच्याविषयी माहिती…

६५ सायकलिस्टनी केली १६० किमी अंतराची सायकल सफारी

सायकलिंग विषयी केली जनजागृती ठाणे : घोडबंदर परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. या वाहतूक…

स्वस्तिक क्रीडा मंडळ, महात्मा गांधी स्पोर्ट्स अजिंक्य

मुंबई उपनगर कबड्डी संघटनेची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-२०२२. मुंबई : मुंबई उपनगर कबड्डी संघटना…

जपान, सिंगापूरच्या सेलर्सनी गाजवला पहिला दिवस

‘२०२२ ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशिनियन नौकानयन स्पर्धा’ मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गुरुवारी सुरू झालेल्या २०२२…

कबड्डी महायोद्धे तर्फे ‘महाराष्ट्राची कबड्डी’ विषयावर १८ डिसेंबरला पुण्यात परिसंवाद

साधना धारिया-श्रॉफ गौरव सोहळा पुणे : महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कबड्डी खेळाडूंच्या ‘कबड्डी महायोद्धे’ या ग्रुपच्या…

इशान खांडेकरच्या नाबाद शतकामुळे सुलोचना सिंघानिया विजयी

इशानने नाबाद ११८ धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. ठाणे : सलामीचा फलंदाज…

भारत पेट्रोलियम व शिवशक्ती ठरले “ग. द. आंबेकर चषकाचे” मानकरी

रिशांक देवाडीगा, पूजा यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. राष्ट्रीय मिल मजदूर संघ “अमृत महोत्सवी वर्ष” राज्यस्तरीय…