पत्रकार, रिक्षाचालकांना सॅनिटायझर , मास्कचे वितरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले वाटप ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा हेरीटेज मोटार्सचे संचालक…

रोजंदारीवरील कामगारांना शिवसेनेचा मदतीचा हात

कामगारांना जीवनाश्यक वस्तू पुरवण्याचे शिवसैनिकांना आवाहन नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर कठोर उपायांची अंमलबजावणी…

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद

आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा डोंबिवली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांनी…

प्रीतीचं झुळझुळ पाणी… अखेर थांबलं

ज्येष्ठ गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांचे निधन ठाणे : प्रीतीचं झुळझुळ पाणी… मी कशाला आरशात पाहू…

वॉर अगेंस्ट व्हायरस’ आपण निश्चित जिंकणार

डॉक्टर्स, नर्सेस म्हणजे लढणारे जवानच जनतेने गर्दी करणे बंद करा, सूचनांचे पालन करा ‘लाईव्ह प्रसारणात’ मुख्यमंत्र्यांनी…

पोलीसही जनजागृतीसाठी रस्त्यावर

नागरिकांना दिला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डोंबिवली : कोरिनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनतेला आरोग्याची काळजी…

डोंबिवली रेल्वे आरक्षण केंद्रावर तिकिटे रद्द करण्यासाठी झुंबड

रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा देण्यासाठी निधीची टंचाई डोंबिवली : मध्य रेल्वेने बाहेरगावी जाणाऱ्या २३ ट्रेन रद्द…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील गरिबांच्या वस्त्यांंकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

स्वच्छता केवळ अभिजन समाजापुरतीच आहे का विचारला जातोय सवाल डोंबिवली : नोवेल कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शहर तसेच…

कोरोना ग्रामीण भागात फैलावण्याची शक्यता कमी

इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती डोंबिवली : कोरोना या जीवघेण्या विषाणूमुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे…

ऑस्ट्रेलियातून आलेल्या डोंबिवलीकराला नागरिकांनी नाकारले

कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करण्याचा दिला सल्ला डोंबिवली : डोंबिवलीत एक व्यक्ती ऑस्ट्रेलियातून आल्यावर आपल्या राहत्या घरी…