मुरबाडमध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद १११ बाटल्या रक्त संकलीत

‘करोना’साथीमुळे उद््भवू शकणाºया संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णांची शुश्रुषा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे…

… गोरगरीब लोकांच्या मदतीला धावले केणी कुटुंब

एका दिवसात एक हजार कुटुंबाना दिले घरपोच रेशन ठाणे : कोरोनाच्या व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर २१ दिवसांचे लॉकडाऊन…

प्लॅस्टिक समस्या आणि उपाय शनिवारी ऑनलाईन कार्यशाळा

‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवस घरातच पडून रहावे लागत असल्याने कंटाळा आलेल्या मुलांसाठी आर निसर्ग फाऊंडेशनच्या…

कोन परिसरातील वैदू समाजाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

भिवंडी आणि कल्याण तालुक्यांच्या सीमेवर असणाºया कोन, गोवा नाक्याजवळील वैदू समाजाच्या झोपडपट्टीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोन…

बदलापूर- मुंबई ‘बेस्ट’ सेवा राज्य परिवहनची सुद्धा अविरत सेवा

बदलापूर: ‘कोरोना’मुळे संपूर्ण देशात संचारबंदी असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. मुंबई परिसरातील सरकारी, महापालिकेची रुग्णालये,…

निरंजन डावखरेंच्या आमदार निधीतून `कोरोना’ किट खरेदीसाठी ५० लाख

मुख्यमंत्र्यांकडे परवानगीची मागणी ठाणे : कोरोना'च्या संसर्गाबाबत तपासणी किटच्या खरेदीसाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये खर्च…

सरकारी पॅकेज दिशाभूल करणारा

अत्यल्प- गरीब व कष्ट करणाऱ्या जनतेची क्रूर चेष्टा – स्वराज इंडियाचा आरोप. ठाणे : केंद्र सरकारने…

घरपोच सेवेसाठी नियोजन करा

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु राहणार – जिल्हाधिकारी ठाणे : राज्यात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली…

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतोय

ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १८ वर ठाणे : दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिक…

चढ्या भावाने माल विकल्यास दुकानदारांवर कारवाई

नागरिकांच्या परिस्थीतीचा फायदा दुकानदारांनी घेवू नये : महापौर नरेश म्हस्के ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश…