रुग्णांचा आकडा वाढतो आहेच

ठाण्यात झालेत सहा कोरोना रुग्ण पहिला रुग्ण ठाण्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर आता ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची…

पोलीसांसाठी मास्क वाटप, भोजन पाण्याची व्यवस्था

सुभाष भोईर फौंडेशनचा उपक्रम ठाणे : कोरोना व्हायरसचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासनाने लॉकडाऊनची घोषणा करूनही नागरिकांची…

मांसाहार करणाऱ्यांना खुशखबर

सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळविक्री करण्यास उपमुख्यमंत्री पवार यांची परवानगी अंडी, कोंबडी, मटण…

शासकिय, महापालिकांच्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत वाहनाची सोय करा

कर्मचारी महासंघाचे महासचिव सुदर्शन शिंदे यांचे आवाहन मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र…

सर्व दिव्यांगांना मिळणार रेशन आणि किट

एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग…

मुरबाडमध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद १११ बाटल्या रक्त संकलीत

‘करोना’साथीमुळे उद््भवू शकणाºया संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णांची शुश्रुषा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे…

… गोरगरीब लोकांच्या मदतीला धावले केणी कुटुंब

एका दिवसात एक हजार कुटुंबाना दिले घरपोच रेशन ठाणे : कोरोनाच्या व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर २१ दिवसांचे लॉकडाऊन…

कोन परिसरातील वैदू समाजाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

भिवंडी आणि कल्याण तालुक्यांच्या सीमेवर असणाºया कोन, गोवा नाक्याजवळील वैदू समाजाच्या झोपडपट्टीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोन…

बदलापूर- मुंबई ‘बेस्ट’ सेवा राज्य परिवहनची सुद्धा अविरत सेवा

बदलापूर: ‘कोरोना’मुळे संपूर्ण देशात संचारबंदी असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. मुंबई परिसरातील सरकारी, महापालिकेची रुग्णालये,…

निरंजन डावखरेंच्या आमदार निधीतून `कोरोना’ किट खरेदीसाठी ५० लाख

मुख्यमंत्र्यांकडे परवानगीची मागणी ठाणे : कोरोना'च्या संसर्गाबाबत तपासणी किटच्या खरेदीसाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये खर्च…