देश आता रामभरोसे ?

२१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये कोरोनावर मात करण्याच्या बाता हवेतच, देशाला संकटात ढकलून मोदी सरकारचे हात वर :…

लघु उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज : विदेशी गुंतवणूकदारांबरोबर बोलणी सुरु

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित बेवनारमध्ये आज राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई…

वागळे इस्टेट विभागातील लोकमान्यनगर, सावरकनगर, इंदिरानगर, ज्ञानेश्वरनगर, काजूवाडी विभाग अनिश्चीत कालासाठी पूर्णत: बंद

या विभागात होतेय कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ ठाणे : लोकमान्य- सावरकरनगर प्रभागसमिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ६,१३,१४…

खेळाडूंनी उपचारापेक्षा काळजी घेणे महत्वाचे – डॉ. अमित रावते

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आयोजित ऑनलाइन खो-खो प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन…

मास्क वापरण्यासाठी व्हिस्टाप्रिंटचे प्रोत्साहन

सोशल मीडियावर ‘मेकयुअरमास्क’ स्पर्धा; पर्सनलाइज्ड मास्क केले लाँच मुंबई : फेसमास्क हे ड्रॉपलेटवर आधारित कोरोना व्हायरसविरुद्ध…

ओकिनावाद्वारे कामकाजाचा श्रीगणेशा

२५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह उत्पादनास केली सुरूवात मुंबई : ओकिनावा या ‘मेक इन इंडिया’वर भर असलेल्या…

बदलापुरसाठी १०० खाटांचे कोवीड रूग्णालय

गरजेनुसार क्षमता वाढवणार : डॉ. कैलास पवार बदलापूर : बदलापूर शहरात वाढत्या कोरोना रुग्णानाची संख्या लक्षात…

कोरोना रोखण्यात अपयशी ठरलेल्या जिल्हाप्रशासनांचा चेहरा बदलणार

प्रमोटी आयएएसना बाजूला सारून थेट सनदी अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱी सोपविचा विचार मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी…

ठाकरेंना मदत करणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रवादीने नाकारले

काँग्रेसला ९ वा उमेदवार मागे घ्यावा लागला मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले शिवसेना पक्षप्रमुख…

आता डाळही मोफत मिळणार

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल…