कोन परिसरातील वैदू समाजाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

भिवंडी आणि कल्याण तालुक्यांच्या सीमेवर असणाºया कोन, गोवा नाक्याजवळील वैदू समाजाच्या झोपडपट्टीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोन…

बदलापूर- मुंबई ‘बेस्ट’ सेवा राज्य परिवहनची सुद्धा अविरत सेवा

बदलापूर: ‘कोरोना’मुळे संपूर्ण देशात संचारबंदी असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. मुंबई परिसरातील सरकारी, महापालिकेची रुग्णालये,…

निरंजन डावखरेंच्या आमदार निधीतून `कोरोना’ किट खरेदीसाठी ५० लाख

मुख्यमंत्र्यांकडे परवानगीची मागणी ठाणे : कोरोना'च्या संसर्गाबाबत तपासणी किटच्या खरेदीसाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये खर्च…

सरकारी पॅकेज दिशाभूल करणारा

अत्यल्प- गरीब व कष्ट करणाऱ्या जनतेची क्रूर चेष्टा – स्वराज इंडियाचा आरोप. ठाणे : केंद्र सरकारने…

घरपोच सेवेसाठी नियोजन करा

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु राहणार – जिल्हाधिकारी ठाणे : राज्यात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली…

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतोय

ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १८ वर ठाणे : दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिक…

चढ्या भावाने माल विकल्यास दुकानदारांवर कारवाई

नागरिकांच्या परिस्थीतीचा फायदा दुकानदारांनी घेवू नये : महापौर नरेश म्हस्के ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश…

अंबरनाथकरांचा कोरोनासह पाण्यासाठीही लढा

लोकप्रतिनिधी आक्रमक : सहनशीलतेचा अंत : महाविकास आघाडी आक्रमक अंबरनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू…

खबरदार जर बंद ठेवाल तर…

नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकानदारांना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचा इशारा ठाणे : ठाणे शहरामध्ये…

कर्तव्यदक्ष पोलिसांना असाही सलाम

लॉकडाउन संपेपर्यंत देणार पाणि ठाणे : कोरोनामुळे सबंध देशभर लाॅकडाऊन करण्यात आले आहे. सामान्यांच्या हितासाठी पोलीस…