ठाणे – पालघर विभागीय अध्यक्षपदी विष्णू सांगळे


आतापर्यंत केलेल्या विविध सामाजिक कामांची दखल घेतल्याची भावना

कल्याण : वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ठाणे व पालघर जिल्ह्य विभागिय अध्यक्षपदी विष्णु शिवराम सांगळे (कल्याण) यांची एकमताने निवड करण्यात आली सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सांगळे करीत असलेले कार्य हे सर्वतोपर असून समाजासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना वाया पुस्तक वाचणे अनाथाश्रम मध्ये अन्नदान वाटप तसेच समाजातील सर्व कार्यक्रमाला सांगळे यांनी आतापर्यंत योगदान दिले असून त्या कामाची पोहोच म्हणून त्यांना ठाणे व पालघर जिल्हा विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष अनिल फड यांनी सांगितले.
विभागीय कार्याध्यक्ष दिपक कांगणे (नगरसेवक,जव्हार,जि.पालगर)
विभाग सरचिटणीस : मारुती तांदळे (उल्हासनगर)
विभाग सरचिटणीस : अॅड् जयेश आव्हाड (पालघर)
विभाग उपाध्यक्ष पांडूरंग खेडकर (कल्याण)
विभाग उपाध्यक्ष : अर्जून गिते (पालघर)
विभाग चिटणीस : अात्माराम फड (कल्याण)
विभाग चिटणीस मंगेश पाटील (मोखाडा, जि.पालघर)
ठाणे-पालघर विभाग महिला अध्यक्षा : अॅड.सुनंदा कायंदे(ठाणे)
ठाणे-पालघर विभाग युवा अध्यक्ष : अाशिष किशोर संखे (वंजारवाडा, बोईसर,जि.पालघर)

 1,175 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.