डोंबिवलीत स्क्रीनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी

मनसेच्या वतीने कामानिमित्त मुंबई, ठाणे, वाशी याठिकाणी काम करणाऱ्या चाकरमान्यासाठी आयोजित केला होता उपक्रम

डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर तर्फे मुंबई,ठाणे,वाशी कामानिमित्त प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजु ) पाटिल यांच्या संकल्पनेतून स्क्रीनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शहर अध्यक्ष राजेश कदम, मनविसे जिल्हा संघटक, वेद पांडे, मनविसे शहर अध्यक्ष सागर जेधे, विभाग अध्यक्ष हर्षद राजे-देशमुख, शहर संघटक सुमेधा थत्ते, विभाग सचिव गिरीश देसाई, मनविसे उपशहर अध्यक्ष यतिन पाडगांवकर, शाखा अध्यक्ष सुधिर सप्रे, स्वप्निल वाणी, शर्मिला लोंढे, हेमंत दाभोळकर, महाराष्ट्र सैनिक विजय लोंढे,महेश बुट्टे,स्वप्निल निकम आदि उपस्थित होते. मनसेच्या समाजसेवेबद्दल आणि नागरिकांच्या अडीअडचणीत मदतीला येणाऱ्या मनसेचे आभार मानले.

 432 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.