३ कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांना झाला कोरोनाचा संसर्ग
ठाणे : लॉकडाऊन पासून अत्यावश्यक सेवा देणारी एसटी ही सातत्याने धावत आहे…एकूण २५० च्या वर कामगार असणारे ठाण्यातील कळवा वर्कशॉप देखील २६ मे पासून सुरू केले आहे..रोज १५० च्या वर कामगार हे येत असताना ३ कर्मचारी हे करोनाबधित असून यांच्या घरच्यांना देखील कोविड ची बाधा झाली आहे. अशातच कर्मचाऱ्यांन मध्ये घबराट निर्माण झाली होती.त्या अनुषंगाने वारंवार पत्र पाठवल्यानंतर आज अखेरीस ठाणे महानगरपालिकेने संपूर्ण वर्कशॉप हे सॅनिटायइज केले…
776 total views, 1 views today