शासनाचा पुढील आदेश मिळेपर्यत शाळा बंद ठेवण्याचा शिक्षक आणि पालकांनी घेतला निर्णय
गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्याच्या वतीने आणि मनसे सरचिटणीस तथा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक आदर्श शाळा काताळे शाळा नं.१, आणि भोवतालच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच राज्य शासनाचा आदेश येईपर्यंत शाळा चालू न करण्याच्या शिक्षक आणि पालकांच्या बैठकीस करण्यात आला अशी माहिती गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गणेश अरुण कदम यांनी केले.
778 total views, 1 views today