एमपीएससीची राज्य उत्पादन शुल्क विभागाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल केला गौरव
बदलापूर : येथून जवळच असलेल्या मुळगाव चे रहिवाशी मंगेश सिताराम भंडारी हे एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उत्पादन शुल्क विभागात पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांचे तर्फे मंगेश भांडारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण मुंडे, राजेंद्र लाड, भानुदास भंडारी, राजेंद्र रोठे आदी मान्यवर उपस्थित होते.
499 total views, 2 views today