डोंबिवलीत आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप

शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी नागरिकांना वाटल्या मोफत

डोंबिवली : खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या वतीने शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून विभागातील) प्रभाग क्रमांक ६९ येथे शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी नागरीकांसाठी कोरोनाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.जय महाराष्ट्र वडापाव सेंटर” येथे येणाऱ्या ग्राहकांस नाईक यांनी औषधी गोळ्याच वाटप करून त्या औषधाची माहिती ही देण्यात आली.

 407 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.