ठाणे न्यायालयात गृहपयोगी सामान आणि औषध वाटप

कंत्राटी कर्मचारी आणि गरजू महिलांना रेशन किट व arsenicum album 30 या गोळ्यांचे वाटप

ठाणे : ठाणे न्यायालयात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी तसेच काही आर्थीक अडचणीत असलेल्या गरजू महिलांना शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय लिगल एड क्लिनिक यांच्या मार्फत व जिल्हा विधी प्राधिकरण ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन किट व arsenicum album 30 या गोळ्यांचे वाटप जिल्हा विधी प्राधिकरण ठाणे यांचे सचिव न्यायाधीश मंगेश देशपांडे , शारदा एज्युकेशन सोसायटी यांचे सचिव डॉ प्रदीप धवळ , महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुयश प्रधान व विधी स्वयंसेवक हेमंत मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

 541 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.