मोफत आरोग्य शिबिर संपन्न

नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी घेतला होता पुढाकार

ठाणे : ठाणे महानगर पालिका आणि भाजप नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आज धर्मवीर नगर तुळशिधाम या ठिकाणी मोफत अयोग्य शिबीराचे आयोजन केले होते या मध्ये नागरिकांच्या बरोबरच लहान मुलांची सुद्धा तपासणी करण्यात आली या वेळी प्रत्येक विभागात ठिकठिकाणी अशी शिबिरे आयोजित केली पाहिजे जेणे करून कोरोनाचे रुग्ण समोर येण्यास मदत होऊल आणि लवकरात लवकर कोरोना महामारी संकट आटोक्यात येण्यास मदत होईल असे नगर सेविका स्नेहा आंब्रे यांनी सांगितले या वेळी रमेश आंब्रे आणि ठाणे महानगर पालिकेचे विभाग अधिकारी उपस्थित होते

 540 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.