पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशन राबवला उपक्रम
भिवंडी : कोयना पाचगाव पुनर्वसन प्रकल्पा मधील ६४ कुटुंबांना भिवंडी येथे पाठवण्यात आले आहे त्या कुटुंबांना पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशन तर्फे दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता धान्याचे वाटप करण्यात आले. सदर वाटपासाठी पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ६४ कुटुंबाना धान्य(राशन) वाटप करण्यात आले. त्यावेळी नाना पालकर समितीचे व्यवस्थापक कृष्णा महाडिक तसेच पडगा वनविभागाचे वनअधिकारी संजय धारवाने तसेच डॉ जितेंद्र रामगावकर,उपवन रक्षक ठाणे जिल्हा वनविभागाचे प्रमुख उपस्थित होते
669 total views, 1 views today