ब्राम्हण विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा

ठाणे : ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या पूर्वप्राथमिक विभागा तर्फे आज मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी चराई परिसरात मुलांची रॅली काढण्यात आली होती तसेच मुलांच्या हातात मराठी भाषेच महत्व सांगणारे फलक मुलांनी घेतले होते. मराठी भाषेचे महत्व सांगणाऱ्या घोषणा मुलांनी दिल्या ब्राम्हण शिक्षण मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले व इतर सहकारी शिक्षक सुद्धा सहभागी झाले होते.

 460 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.