प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सल्लागार सदाशिव गारगोटे, उद्योजक प्रदीप भोईर यांच्या हस्ते भिवंडी येथील कार्यक्रमात देण्यात आली नियुक्ती पत्रं
ठाणे : राज्यातील गडकिल्ल्यांच्या स्वच्छ्ता आणि वृक्षारोपण मोहिमेत अग्रेसर असणाऱ्या तसेच गरीब नागरिकांना मदत करणाऱ्या महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठानच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येऊन पदाधिकारी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सल्लागार सदाशिव गारगोटे, उद्योजक प्रदीप भोईर यांच्या हस्ते भिवंडी येथील कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रदेश कार्याध्यक्ष पदी (महिला)- सुवर्णा भोईर,
प्रदेश उपाध्यक्ष पदी (महिला)- प्रज्ञा जाधव,
प्रदेश संपर्क प्रमुख पदी (महिला)- नम्रता पाटील,
ठाणे जिल्हा अध्यक्ष (महिला)- सुनीता मामिडाल,
मुंबई शहर अध्यक्ष- डॉ. अश्विनी बैरागी, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष-अमिषा कुबल, भिवंडी शहर अध्यक्ष- युगंधरा गलैया, भिवंडी शहर उपाध्यक्ष-प्रीती अनिल कुमार जयस्वाल, भिवंडी शहर सचिव-प्रनवी कदम,
ठाणे जिल्हा अध्यक्ष-संतोष पांडे, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष-अक्षय शिंदे या सर्व पदाधिकारी यांना महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सल्लागार सदाशिव गारगोटे, उद्योजक प्रदीप भोईर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
68,750 total views, 1 views today