माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

  • तब्बल नऊ वेळा खासदर म्हणून निवडून गेले होते ससदेत
  • देशाचे माजी गृहराज्य मंत्री पद त्यांनी भूषवलं
  • उद्या नवापूर येथे होणार अतिम संस्कार
  • नाशिक मधल्या खाजगी रुग्णाल्यात होते उपचार सुरु
  • आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्राण ज्योत मालवली
  • मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार ,तर पुत्र भरत गावित भाजपा चे जिल्हा परिषद सदस्य

 163 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.