गोदूताई परुळेकर उद्यानात दिव्यांग व  जेष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरण 

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने सिद्धेश्वर तलाव परिसरात दिव्यांग व  जेष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरू

ठाणे –  खासदार राजन विचारे व नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या प्रयत्नाने सिद्धेश्वर तलाव प्रभाग क्रमांक 12 मधील काँ गोदूताई परुळेकर मैदानात ठाणे महापालिकेच्या वतीने  30 वर्षा वरील दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरण आज करण्यात आले तसेच गणेश वाडी परिसरातील  ,चंद्र वदन ,ओम आदित्य, गणराज सोसायटी या गृहसंकुलात मधील नागरिकांना कौशल्य हॉस्पिटल शेजारी असलेल्या प्रेस्टीज पार्क  व प्रेस्टिज गार्डन या गृह संकुलांमध्ये खासदार राजन विचारे प्रयत्नाने तसेच सफायर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने अल्पदरात लसीकरण करण्यात आले या लसीकरणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे  ,ठामपा आयुक्त डॉ बिपिन कुमार शर्मा ,महापौर नरेश म्हस्के ,उपमहापौर पल्लवी कदम यांचे आभार मानले आहे
 यावेळी महापौर नरेशजी मस्के ,उपमहापौर पल्लवी कदम, आमदार रविंद्र फाटक नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे ,संजय सोनार ,माजी महापौर स्मिता इंदुलकर, परिवहन सदस्य राजेश मोरे , ठाणे महापालिकेच्या आरोग्य सेविका डॉ खुशबू ,डॉ अश्विनी देशपांडे ,डॉ गुप्ता ,तसेच शिवसेना पदाधिकारी वैशाली सचिन भोसले ,विभाग प्रमुख कुंदा दळवी ,ऋतुजा शिंत्रे, कविता निकम, वनिता कोळी इतर महिला पदाधिकारी शाखा प्रमुख कैलास राख  ,उपविभाग प्रमुख दत्ता सावंत ,एकनाथ अहिरे, रतन परदेशी, राजू मोरे ,धोंडु मोरे ,जयवंत चव्हाण ,अनिल चोरगे, विनोद पाटेकर ,संकेत राखडे ,विजय साळवी, समीर परब ,गणेश वाडी प्रेस्टिज पार्क चेअरमन नरेंद्र पाठक सर, प्रेस्टीज गार्डन चेअरमन गाला व इतर सोसायटीचे पदाधिकारी संदीप पाटील ,सुरेश दळवी नागरिक तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 357 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.