ठाणे – ग्रामीण आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १९ जून २०२१ पासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले.
लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे आहेत
अंबरनाथ – ग्रामीण- प्रा. आ. केंद्र सोनावळा
अंबरनाथ नगरपालिका – आँर्डनन्स हाँस्पिटल
बदलापूर – ग्रामीण रुग्णालय बदलापूर
कल्याण – प्रा.आ.केंद्र खडवली
मुरबाड – ग्रामीण रुग्णालय, मुरबाड
भिवंडी – .प्रा.आ.केंद्र खारबाव
शहापूर – प्रा.आ. केंद्र कसारा आणि जिल्हा रुग्णालय, ठाणे आदी ठिकाणी लसीकरण सत्र सुरू आहेत.
581 total views, 2 views today