एचसीसीबीकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स वाडाच्‍या जिल्‍हा प्रशासनाला सुपूर्द

ठाणे –  एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीसीबीने शहराच्‍या कोविड-१९ विरोधातील लढ्याला सहाय्य म्हणून, जर्मनीतून आयात केलेल्या एव्हरफ्लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची एक बॅच वाडाच्‍या उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, वाडाचे टीएमओ संजय बर्पुले आणि वाडाचे तहसीलदार लहानगे यांना सुपूर्द केली आहे. जिल्‍हा प्रशासन महाराष्‍ट्रातील पोशरी, झाडपोली व शिळ येथील विविध कोविड केअर केंद्रांना ही उपकरणे वितरित करणार आहे

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.