डोंबिवली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औषध उपचारांसाठी गरजूंना श्रम घ्यावे लागत आहेत.खेड्यापाड्यात अजूनच हाल सुरु आहेत. येथील गावकऱ्यांची हि अडचण लक्षात घेता चिपळूण मधील दुर्गम भागातील आदिवासी पाड्यात स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने कोरोना च्या उपचारांसाठी ५० कुटुंबाना लागणारी औषधे देण्यात आल्याची माहिती स्वराज्य सोसिअल वेलफेयर ऑर्गनाइसेशन संस्थापक- अध्यक्ष विजयकुमार यांनी सांगितले.या भागातील स्वराज्य सेवकांना सदाफ व राणी प्रभुळकर यांच्या हाती पोहोचली गेली. यांच्या मदतीने योग्य पद्धतीने गरजू लोकांना औषधे मिळाली. दुर्गमभागातील गरजू लोकांना जर मदत करायची असेल संस्थापक-अध्यक्ष विजयकुमार ८८२८२९९१८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
481 total views, 1 views today