डोंबिवली – हेल्पिंग हॅड वेल्फेअर सोसायटी आणि शिवसेना वार्ड क्रमांक ६९ शाखाप्रमुख संदीप नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन मध्ये गरिबांना डोंबिवली पूर्वेकडील शहीद भगतसिंग रोडवरील पी पी चेंबर समोरील जय महाराष्ट्र वडापाव सेंटर येथे अन्न वाटप करण्यात आले.डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,उपशहर प्रमुख संतोष चव्हाण,१४३/१४४ विधानसभासह प्रमुख सुधीर पाटील ,कार्यालय प्रमुख सतीश मोडक,विभागप्रमुख किरण पाटील,उपविभाग प्रमुख समीर कवडे,अभय घाडीगांवर,किशोर सोहनी,प्रमोद कांबळे,तेजस तुंगारे, धनंजय भोईटे,प्रसाद कवठणकर तसेच शिवसैनिक संजय घरत,नरेंद्र खाडे,सचिन कुलकर्णी,देवदत्त राऊत,नारायण गायकवाड,ओम वायगंणकर आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते
546 total views, 1 views today