ठाणे : आमदार निरंजन डावखरे यांची Covid-19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आवश्यक वाटल्यास चाचणी करून घ्यावी तसेच स्वतःची काळजी घ्यावी असे आव्हान डावखरे त्यांनी केले आहे.,मला सामान्य लक्षणे असून तब्येत चांगली आहे. आपल्या सर्वांचे प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वादाने मी लवकरच आपल्या सेवेत हजर होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
553 total views, 2 views today