यावर्षी गढीताम्हाणे (सिंधुदुर्ग)येथे कदम घराण्याचे महाराष्ट्र राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

आपल्या वैभवशाली इतिहासाची ओळख व्हावी आणि एकमेकांच्या संपर्कातून नोकरी व्यवसायातून एकमेकांना सहकार्य होऊन कदमांची उन्नती व्हावी तसेच आपल्याच बंधू आणि भगिनींनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल घरच कौतुक घडाव त्यांना प्रोत्साहन मिळावं , कदम घराण्याचं राज्यव्यापी नेटवर्क बनले जावं या हेतूने हे दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते.

ठाणे : तुळजापूर आणि गिरवी, फलटन येथील कदम घराण्याच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्नेहसंमेलनानंतर यावर्षीचे स्नेहसंमेलन गढीताम्हाणे सिंधुदुर्ग येथे रविवार, १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील कदम बंधूंना एकमेकांचा परिचय व्हावा, आपल्या वैभवशाली इतिहासाची ओळख व्हावी आणि एकमेकांच्या संपर्कातून नोकरी व्यवसायातून एकमेकांना सहकार्य होऊन कदमांची उन्नती व्हावी तसेच आपल्याच बंधू आणि भगिनींनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल घरच कौतुक घडाव त्यांना प्रोत्साहन मिळावं , कदम घराण्याचं राज्यव्यापी नेटवर्क बनले जावं या हेतूने हे दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी कदम घराण्याचं वर्चस्व आणि बहुसंख्य कदम राहात असलेल तळ कोकणातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक गढीताम्हाणे गावाची निवड करण्यात आली आहे. सर्व स्थानिक कदम बंधूंच्या सहकार्याने आणि तमाम महाराष्ट्रातील बंधूंच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा २० जानेवारी पर्यत पूर्ण होणार आहे. शक्य होईल तितक्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन प्रचार प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न राहील.
तसेच अधिक माहिती करीता अमरराजे कदम (तुळजापूर)8087780008, रामजी कदम( माणगाव) 9527136146, श्रेयश कदम ( गढीताम्हाणे) 9420276093, अजिंक्य कदम( गिरवी )8600210909, डाॅ.प्रविण कदम ( पुणे )8530190099, राजेंद्र कदम( खालापूर )
9272661066, किशोर कदम( मुंबई) 9594684967, प्रफुल्ल कदम( हिंगोली ) 9822496956, मुरलीधर कदम पाटील ( नांदेड)
9421098372, किशोर कदम (नगर )9960417318, प्रल्हाद कदम ( बीड )
9421348694, गणेश कदम ( सांगली )
9766339838, उदय कदम ( चिपळूण रत्नागिरी)
9405953611, अमोल कदम ( ठाणे ) 9967175700 यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.

 305 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.