भेटीदरम्यान ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांचे करण्यात आले निवारण
शहापूर : मळेगाव जिल्हा परिषद गटातील उंभ्रई गावात राबविलेल्या सेवा संपर्क अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सतीश सापळे यांनी
गावातील कुटुंबानां भेटी देवुन त्यांना क्रेंद्र सरकारच्या विविध योजनांची माहीती दिली.प्रधानमंञी किसान सन्मान निधी,उज्वला योजना,अटल सौर योजने संर्दभात लोकांनी समाधान व्यक्त केले.या दरम्यान ग्रामस्थांच्या विविध समस्यावर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्याचे नियोजन करण्यात आले.संर्पक अभियानामधे माझ पंकज चौधरी,अभिषेक चौधरी,जयवंत चौधरी व भाजपाचे काही कार्यकर्ते उपस्थीत होते.
411 total views, 1 views today