तानाजी बडेराव यांचा सेवापूर्ती सोहळा

टीएमटीमध्ये वाहन चालक ते वाहतूक नियंत्रक अशी केली होती प्रगती

किन्हवली : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत चालक ते वाहतूक नियंत्रक म्हणून अखंडीत सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तानाजी सखाराम बडेराव उर्फ देशमुख यांचा आज(दि.२)किन्हवली येथे पत्रकार शामकांत पतंगराव यांच्या अध्यक्षतेखाली सेवापूर्ती समारंभ आयोजीत करण्यात आला होता.प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आदर्श शिक्षक राजाराम देसले,डी के चौधरी,कवी गोपाळ वेखंडे, किन्हवली सेवा सोसायटीचे चेअरमन महेश पतंगराव,वामन पतंगराव,वैभव देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 732 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.