मोदी आणि युजीसीचं डोकं ठिकाण्यावर येऊ दे रे महाराजा अशा घोषवाक्यांनी कार्यकर्त्यांनी आरतीची सुरुवात केली.
डोंबिवली : मंजिरी धुरींच्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात पहाटे ४ व वाजता युजीसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काकड आरतीने झाली. मोदी आणि युजीसीचं डोकं ठिकाण्यावर येऊ दे रे महाराजा अशा घोषवाक्यांनी कार्यकर्त्यांनी आरतीची सुरुवात केली. मोदींना तसेच युजीसीला जाग यावी यासाठी आरती करत पुन्हा एकदा परीक्षा रद्द करण्यासाठी आव्हान केले.
536 total views, 1 views today