शिवगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पभाकर सुर्वे यांना कोविडयोद्धा पुरस्कार

लॉकडाऊनच्या काळात गरीब गरजू लोकांना केली होती मदत

कल्याण : शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष पभाकर सुर्वे यांच्या कार्यची दखल घेऊन पोलिस जाणीव सेवा संघा तर्फे कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनो हा महाभयंकर आजाराने थैमान घातले असून अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत, तर लाँकडाऊन असल्या मुळे गोरगरीब नागरिकांणवर उपास मारीची वेळ आली आहे, शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष पभाकर सुर्वे यांनी लाँकडाऊन काळात गरिब गरजू नागरिकांना पिण्याच्या पाणी बॉटल, अन्न धान्य, बिस्किटे वाटली होती. तसेच नगरसेवक यांच्या कडे, पाठपुरावा करून पभागात जंतू नाशक फवारणी करून घेतली, परेल येथील महात्मा गांधी रूग्णालयात कोरोना पेशंटची सेवा हि केली, सुर्वे यांच्या कार्याची दखल घेऊन कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,

 550 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.