ऑनलाईन इंटर्नशिप

व्हीपीएम’पॉलिटेक्निकची क्लृप्ती

राज्यभरातील ३०० विद्यार्थ्यांना लाभ

ठाणे : अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमात दुसऱ्या वर्षानंतर विद्याार्थी प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन कामाचा अनुभव घेत असतात. संचारबंदीच्या काळात बाकी अभ्यास ऑनलाईन होत असला तरी इंटर्नशिपची प्रक्रिया बंद पडली होती. ठाण्यातील व्हीपीएम पॉलिटेक्निकने मात्र जगभरात असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आठ दिवसांचा वेबिनार आयोजित करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन इंटर्नशिपचे धडे दिले.
गेली चार दशके कार्यरत असलेल्या येथील विद्याा प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन संस्थेत शिकलेले अनेक विद्याार्थी जगभरात यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांनी त्यांच्याशी संपर्क साधून उद्योजक आणि विद्याार्थी यांचा संवाद घडवला. राज्यातील २० तंत्रशिक्षण संस्थांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या आठ दिवसीय वेबिनारमध्ये नोंदणी केली. प्रत्येक सत्रात सरासरी शंभरहून अधिक विद्याार्थी सहभागी झाले. सध्या अमेरिकेत असलेले ‘व्हीपीएम’चे माजी विद्याार्थी राजेंद्र कदम आणि अमित महाजन यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. व्हीपीएम महाविद्याालयाचे प्राचार्य डी.के.नायक, इंडस्ट्रियल इलेक्टॉनिक्स विभागाच्या प्रमुख डॉ. कीर्ती आगाशे, इन्स्ट्रुमेन्टेशनच्या प्रमुख वैशाली जोशी यांनी विद्याार्थी, उद्योजक समन्वय साधला. स्नेहबंध या ‘व्हीपीएम’च्या माजी विद्यााथ्र्यांच्या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला.
‘आशिदा’ इलेक्टॉनिक्सचे सुयश कुलकर्णी, एन.के. इन्स्ट्रुमेन्टचे नितीन केळकर, मिराज इन्स्ट्रुमेन्टेशन सर्विसेसचे राजेश सोलंकी, अँडव्हान्स ऑटोमँटिक सिस्टीमचे देवेंद्र प्रधान, पॉवरमॅक्स एनर्जीचे दिनेश पोतनीस, टेक्नोव्हा इंजीनिरिंगचे नेहा आणि उदय मुठे, अमेरिकेत वास्तव्य करणारे पोन्गबोटचे राजेंद्र कदम आणि अमेरिकेतील तीन कंपनीचे मालक असलेले अमित महाजन यांनी भाग घेतला. या कार्यक्रमामुळे संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या अद्यायावत तंत्रज्ञानाच्या आधारे यशस्वी असलेल्या उद्योजकांचे विचार, अनुभव ऐकता आले, त्यांच्याशी संवाद साधता आला.
विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आठ दिवसांचा वेबिनार आयोजित करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन इंटर्नशिपचे धडे दिले.
गेली चार दशके कार्यरत असलेल्या येथील विद्याा प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन संस्थेत शिकलेले अनेक विद्याार्थी जगभरात यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांनी त्यांच्याशी संपर्क साधून उद्योजक आणि विद्याार्थी यांचा संवाद घडवला. राज्यातील २० तंत्रशिक्षण संस्थांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या आठ दिवसीय वेबिनारमध्ये नोंदणी केली. प्रत्येक सत्रात सरासरी शंभरहून अधिक विद्याार्थी सहभागी झाले. सध्या अमेरिकेत असलेले ‘व्हीपीएम’चे माजी विद्याार्थी राजेंद्र कदम आणि अमित महाजन यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. व्हीपीएम महाविद्याालयाचे प्राचार्य डी.के.नायक, इंडस्ट्रियल इलेक्टॉनिक्स विभागाच्या प्रमुख डॉ. कीर्ती आगाशे, इन्स्ट्रुमेन्टेशनच्या प्रमुख वैशाली जोशी यांनी विद्याार्थी, उद्योजक समन्वय साधला. स्नेहबंध या ‘व्हीपीएम’च्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला.
‘आशिदा’ इलेक्टॉनिक्सचे सुयश कुलकर्णी, एन.के. इन्स्ट्रुमेन्टचे नितीन केळकर, मिराज इन्स्ट्रुमेन्टेशन सर्विसेसचे राजेश सोलंकी, अँडव्हान्स ऑटोमँटिक सिस्टीमचे देवेंद्र प्रधान, पॉवरमॅक्स एनर्जीचे दिनेश पोतनीस, टेक्नोव्हा इंजीनिरिंगचे नेहा आणि उदय मुठे, अमेरिकेत वास्तव्य करणारे पोन्गबोटचे राजेंद्र कदम आणि अमेरिकेतील तीन कंपनीचे मालक असलेले अमित महाजन यांनी भाग घेतला. या कार्यक्रमामुळे संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या अद्यायावत तंत्रज्ञानाच्या आधारे यशस्वी असलेल्या उद्योजकांचे विचार, अनुभव ऐकता आले, त्यांच्याशी संवाद साधता आला.

 350 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.