ऐकत नाहीत म्हणून कारवाई

ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे नागरिकांना आवाहन

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे तुम्ही घरा बाहेर पडू नका मागील एक महिना तुम्ही जे सहकार्य सरकारला केले आहे त्या बद्दल मी तुमचा आभारी आहे पण काही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहे मग आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागते कारवाई करण्याची आमची इच्छा नसते पण लोक ऐकत नाहीत म्हणून कारवाई करावी लागते सध्या ठाणे , कल्याण , भिवंडी येथे मोठ्या प्रमाणावर करोना रुग्ण सापडत आहेत त्यामुळे नागरिकांनी अजून दक्षता घेऊन घरीच राहिले पाहिजे जेणे करून आपण या रोगाचा प्रसार थांबवू शकू

 533 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.