जगात कोरोना व्हायरस नेमका काय आहे तसेच त्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या साठी यंदा ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील नारळवाला चाळ या ठिकाणी होळी रचण्यात आली होती..कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी या वेळी स्थानिकांनी प्रार्थना देखील केली..तसेच होळीचा माध्यमातून कोरोनो व्हयरस च्या माध्यमातून जनजागृती उभारण्यात आलेल्या होळीचे दहन ठाणे नगर पोलीस ठाण्याचे रामराव सोमवंशी, अग्निशमन अधिकारी समाधान देवरे यांच्या हस्ते होलिकेच दहन केलं..येत्या काही दिवसात कोरोनाचा नायनाट होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे..
622 total views, 1 views today