ठाणे : ठाणे पूर्व विभागातील शिवसेवा मित्र मंडळातर्फे शिवजयंती उत्सवा निमित्त महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे महासचिव डॉ अजितराव आपटे यांचे शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन या विषयावर बुधवार ११ मार्च सायंकाळी ठीक ६.३० वाजता व्याख्यान आयोजित केले आहे .शिवनेरी क्रीडांगण, अष्टविनायक चौक, मिठबंदर रोड, ठाणे पूर्वचौक, मिठबंदर रोड येथे होणाऱ्या या व्याख्यानाला सर्व शिवप्रेमी नागरिकांनि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले आहे.
807 total views, 1 views today