विजय सेल्सचा इअर-एण्ड सेल

विविध उत्पादनांवर ७० टक्क्यांची व्यापक सूट

मुंबई : विजय सेल्स या भारतातील अग्रगण्य कंझ्युमर रिटेल कंपनीने २०२२ मधील बहुप्रतिक्षित व सर्वात मोठा सेल ऑलमोस्टगॉन (#ALMOSTGONE) इअर-एण्ड सेल लाँच केला आहे. २०२३ मध्ये संपूर्ण घराला सुशोभित करायचे असो किंवा काही सर्वोत्तम गॅजेट खरेदी करायचे असो हीच सर्वोत्तम वेळ आहे, कारण या सेलमध्ये जवळपास ७० टक्के सूट मिळणार आहे.
या सेलदरम्यान काही सर्वोच्च डील्समध्ये १४,४९९ रूपये किंमतीचा सॅमसंग ए१३, ५९,९९० रूपये किंमतीचा सॅन्सुई ७०-इंच ४के अँड्रॉईड एलईडी टीव्ही, ३६,१०० रूपये किंमतीचा लेनोव्हो आयडीयापॅड १ लॅपटॉप, २३,६०० रूपये किंमतीची एलजी ८ किग्रॅ ५-स्टार वॉशिंग मशिन, २४,९९९ रूपये किंमतीचा थेराबॉडी थेरागुन जी४ प्राइम आदींचा समावेश आहे.
ग्राहक एअरकंडिशनर्सवर जवळपास ४७ टक्क्यांची सूट, सर्वाधिक विक्री होणाऱ्या टेलिव्हिजन्सवर ६० टक्क्यांची सूट, १३,४९० रूपयांपासून सुरू होणारे रेफ्रिजरेटर्स आणि ७९९० रूपयांपासून सुरू होणा-या वॉशिंग मशिन्स अशा आकर्षक डिल्सना चुकवू शकत नाही. आपल्या होम एंटरटेन्मेंटला अधिक आकर्षक करण्याचे नियोजन करणारे ३,४९९ रूपयांपासून सुरू होणारे साऊंडबार्स आणि ९९९ रूपयांपासून सुरू होणारे पोर्टेबल पार्टी स्पीकर्स खरेदी करू शकतात, जे तुम्हाला घरामध्ये पार्टींचा अद्वितीय अनुभव देतील. या सेलमध्ये गिझर्स व स्टिमर्सवर जवळपास ४६ टक्क्यांची सूट आणि इस्त्री व गारमेंट स्टिमर्सवर जवळपास ५० टक्क्यांची सूट देखील आहे.
गॅजेटप्रेमींसाठी हा सेल अत्यंत उत्साहवर्धक आहे. ते १४९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या स्मार्टवॉचेसवर आकर्षक सूट मिळवू शकतात, तसेच जवळपास ७० टक्के सूटसह हेडफोन्स, ७९९ रूपयांपासून सुरू होणारे टीडब्ल्यूएस बड्स, २२४९० रूपयांपासून सुरू होणारे एण्ट्री-लेव्हल लॅपटॉप्स, ३७,६९० रूपयांपासून सुरू होणारे प्रीमियम व कन्वर्टिबल लॅपटॉप्स, जवळपास ४५ टक्के सूटसह गेमिंग लॅपटॉप्स, जवळपास ४७ टक्के सूटसह टॅब्लेट्स, जवळपास ७० टक्के सूटसह स्टोरेज डिवाईसेस आणि ५०० रूपयांपासून सुरू होणारे प्लेस्टेशन कोड्स खरेदी करू शकतात.
तसेच ग्राहक विजय सेल्स स्टोअर्समध्ये आणि विजयसेल्सडॉटकॉमवरील त्यांच्या खरेदीवर अव्वल बँकांकडून त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात. एचडीएफसी बँक कार्डधारकांना १५,००० रूपयांवरील क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर जवळपास ३००० रूपयांची म्हणजेच ७.५ टक्के त्वरित सूट आणि १५००० रूपयांवरील क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर जवळपास १५०० रूपयांची म्हणजेच ५ टक्के त्वरित सूट मिळू शकते. आयसीआयसीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्डधारकांना २०,००० रूपयांवरील ईएमआय व्यवहारांवर जवळपास ३००० रूपयांची म्हणजेच ७.५ टक्के त्वरित सूट मिळू शकते. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारक ईएमआय व्यवहारांवर १०००० रूपये व त्‍यपेक्षा अधिक रक्कमेच्या खरेदीवर फ्लॅट ५००० रूपयांच्या त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात.

 25,762 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.