ठाणे महापालिकेत सन २००२ ते २००५ पर्यंत त्यांनी ठाण्याचे महापोर पद भूषविले होते.
ठाणे : ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे दिर्घ आजाराने गुरूवारी निधन झाले. त्याच्या पश्यात दोन मुले,सूना,नातवंडे असा परिवार होता. गेल्या अनेक वर्षांपासून किडणीच्या आजाराने त्रस्त होत्या. याआधी देखील त्या या आजाराने झुंज देत होत्या. अखेर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. ठाणे महापालिकेत सन २००२ ते २००५ पर्यंत त्यांनी ठाण्याचे महापोर पद भूषविले होते. त्या वेळी त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले होते. तसेच ठाणे शहराच्या महत्वाच्या आणि विकासाच्या बाबतीत त्याचे मोठे योगदान राहिले आहे. मेंटल रुग्णालय आणि परब वाडी मधून ते प्रतिनिधित्व करत होते.

29,921 total views, 2 views today