विशाल वाघ यांनी आयोजित केला होता हा कार्यक्रम
ठाणे : आमदार संजय केळकर यांच्या ‘संजय फाउंडेशन’ तर्फे “एक फराळ सफाई कामगारांसह” हा कार्यक्रम विशाल वाघ यांनी आयोजित केला होता. दादोजी कोंडदेव स्टेडीयम, खाडी पेटी क्र. १, खारटन रोड येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी यावेळी दिवाळी फराळाचे सफाई कामगारांना वाटप केले. यावेळी संतोष साळुंखे, अरिफ बडगुजर, निलेश कोळी, पंढरीनाथ पवार, उषा वाघ, रक्षा यादव उपस्थित होते
41,465 total views, 2 views today