ठाणे जिल्हात अनलॉकची नवी नियमावली

ठाणे शहर व ग्रामीण भागात नवीन नियमावली 

ठाणे – सोमवार ते शनिवार दुकाने रात्री १० पर्यंत सुरु राहणार. रविवारी पार्सल वगळता पूर्ण दिवस दुकाने बंद असतील. ५० % च्या क्षमतेनुसार हॉटेल व बार रेस्टोरंट संधयाकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. खजगी व सरकारी आस्थापना १०० % च्या क्षमतेने सुरु राहणार. संपूर्ण जिल्ह्याचा कोविड पॉझिटिव्ह रेट १.७६ % तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची क्षमता  ९.२६ % असून ठाणे जिल्हात कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आहे. अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी दिली. 

 189 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *