ठाणे – ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सह त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आज दुपार पासून खोट्या गुन्ह्यात अडकवलेल्या सोनू जालान या बुकींच्या बरोबर असलेला सोनूचा मित्र केतन टन्ना याचीच तक्रार घेऊन जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे..जालान आणि टन्ना या दोघांचे एकत्रीत उद्या जबाब घेतल्या नंतर उद्या संध्याकाळ पर्यंत गुन्हा दाखल होऊ शकतो.त्यांचे जबाब घेतल्यानंतर वरिष्ठ पोलिस जबाब तपासतील आणि त्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे..अशी माहिती समोर आली आहे.
25,096 total views, 301 views today