ठाणे – आज पडलेल्या मुसळधार पावसाच्या हजेरीने रस्त्यावर वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज बांधता येत नव्हता. अशातच ठाण्यातील माजिवड्या लागण असलेल्या उड्डाणपुलावर एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला यात कोणती ही जीवितहानी नाही.
502 total views, 1 views today
