ठाणे – आमदार संजय केळकर यांच्या तर्फे ठाणे रेल्वे स्टेशन वरील बूट पॉलिश करणाऱ्यांना आणि हमालांना मोफत धान्य किट व मास्क वाटप केले. यावेळी स्टेशन मास्तर मीना राम, ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनचे निरीक्षक यादव, परिवहन सदस्य विकास पाटील, सुरज दळवी, विशाल वाघ उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी आ. केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेते, नाभिक कामगार, ट्राफिक वॉर्डन आदि विविध समाजातील गरजवंत लोकांना मोफत धान्य वाटप केले आहे.
498 total views, 3 views today