नवी मुंबई -आज शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने नवी मुंबई महानगर पालिकेला ५ व्हेंटिलेटर मशीन शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांच्या हस्ते आयुक्त अभिजीत बांगर यांना सुपूर्त करण्यात आल्या . त्यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे ,महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे ,उपजिल्हाप्रमुख शिवराम पाटील, मिलिंद सुर्याराव, दिलीप घोडेकर, रोहिदास पाटील ,संतोष घोसाळकर , शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, माजी नगरसेवक विलास भोईर व इतर शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते
475 total views, 1 views today