ठाण्यात जखमी अवस्थेत आढळला गरगीट
ठाणे – ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलाव परिसरातील चिंतामणी चौक येथे जखमी अवस्थेत १ फुटांचा भारतीय गरगीट (सरडा) सोमवारी दुपारी आढळून आला. डाव्या पायाला किरकोळ जखमी झालेल्या सरड्याला उपचारार्थ ठाण्याच्या कोकणीपाड्यातील अनिमल ट्रेनसीत सेंटर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
561 total views, 1 views today