सॅनिटायझर फवारणी आणि मास्कचे वाटप

उपविभाग प्रमुख बाबासाहेब रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांनी प्रभागात राबवला उपक्रम

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुचनेनुसार माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता.आज २८ फेब्रुवारी रोजी उपविभाग प्रमुख बाबासाहेब रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांच्या वतीने संपूर्ण प्रभागात सॅनिटायझर फवारणी तसेच रिक्षाचालक यांना मास्क वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी उपशहरप्रमुख सतीश रामाने ,विभागप्रमुख प्रवीण धनावडे,शाखाप्रमुख नामदेव इंगुळकर,शाखाप्रमुख शैलेश जाधव,जेष्ठशिवसैनिक जय शिवतरकर ,संजय कुर्लेकर, अविनाश तांबडे, बाळासाहेब हिंगे, अनिल डावकर, सावकार गुंजाळ, सूर्यकांत देसाई, रमेश कुऱ्हाडे, रवी पवार, विलास विधाते, शांताराम मातेले, जयकुमार ढमाले, सुनील गलांडे, रामदास कराळे, युवा सेना विभागअधिकारी सुनील पाटील,चिन्मय मोहिते, तेजस माने उपस्थित होते.

 602 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.