याआधीही कोसळले होते सिवूडस विभागातील इमारतीचे छत
नवी मुंबई : सीवूड्स विभागात सेक्टर ४८ ४६, ४८अ सिडको निर्मित ईमारती सुख सागर सोसायटी मधील सी/१२ रूम: १ मधील घरांचे पुन्हा एकदा छताचे तुकडे पडले सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही त्या नंतर सुद्धा सूर्योदय शिवदर्शन या सोसायटी मध्ये सुद्धा अश्या घटना घडल्या आहेत. परंतु सिडको प्रशासनाने बंद केलेलं दुरुस्तीची कामे सुरु करावी या करिता शिवसेना उपनेते विजय नाहटा साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांची भेट घेण्यात आली व निवेदन देण्यात आले त्यावेळी त्यांनी ही दुरुस्तीची कामे सुरूकरण्याबाबत सकारात्मक उत्तर दिले .त्या वेळी शिवसेना शहरप्रमुख विजय माने, सिवूडसचे शाखाप्रमुख विशाल विचारे उपस्थित होते
583 total views, 4 views today