टिटवाळा ईदिंरानगर येथील स्मशानभुमीकरीता ३५ लाख रुपये मंजूर


टिटवाळा : महापालिका प्रभाग क्रमांक १० टिटवाळा येथील नगरसेवक व महापालिका राष्ट्रवादीचे गटनेते संतोष तरे यांनी महापालिका प्रशासन कडे पाठपुरावा करुन टिटवाला ईदिंरानगर येथील नविन स्मशानभूमीकरीता ३५ लाख रूपये मंजूर करून घेतले असून स्मशान भुमीचे कामही सुरू करण्यात आले आहे, महापालिका प्रभाग क्रमांक १०.टिटवाला इंदिरानगर येथे स्मशान भुमी आसून तिची अवस्था बिकट झाली आहे, पत्रे व लोखंडी अँंगेल तुटलेले आहेत, त्या मुळे प्रेत जालणयासाठी अडचणी निर्माण होत आहेत, याबाबत टिटवाळा प्रभागाचे नगरसेवक संतोष तरे यांनी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन देऊन स्मशान भुमीबाबत सांगितले, तसेच वारवांर सातत्याने पाठपुरावा केला, अखेर त्या पाठपुराव्याला यश आले असून महापालिका प्रशासनाने ३५ लाख रूपये मंजूर केले आहेत व काही सुरू केली असल्याची माहिती नगरसेवक संतोष तरे यांनी दिली आहे, फेब्रुवारी महिन्यात आँडर मिळाली आहे, परंतु कोरोनाआजारामुले व लाँकडाऊन असल्याने मजुर गावी गेले आहेत, त्या मुळे काम सुरु करणयास उशीर झाला, महापालिका आयुक्त यांनी आता काम सुरु करण्यास सांगितले आहे, त्या प्रमाणे काम सुरु केली आहे ,प्रभाग क्रमांक १०मध्ये एकूण तीन स्मशान भुमी येत आहेत, त्या मधे टिटवाळा महागणपती मंदिरच्या पाठीमागे, तसेच गणेश मंदिर विधायल महसकलरोड, व इंदिरानगर येथे महणजेच एकाच प्रभागात तीन स्मशानभूमी येतात, परंतु महापालिका प्रशासन तेवढा निधीही दिला पाहिजे, नव्याने वाडै रचना करून प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्मशान भुमी केली पाहिजे, प्रभाग ९ मधिल नागरिकांना प्रभाग १० मध्ये प्रेत जालणयासाठी यावे लागते या साठी प्रभाग क्रमांक ९ मध्ये महापालिका प्रशासनाने नवीन स्मशान भुमी बांधण्यात यावी असे नगरसेवक संतोष तरे यांनी सांगितले,

 324 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.