मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते जगदीप यांची जगाला निरोप दिला आहे. त्यांनी बुधवारी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगदीप यांनी अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी शोले चित्रपटात सुरमाँ भोपाली ही भूमिका वढवली होती. त्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्याचे खरे नाव सैयद इश्तियाक जाफरी होते. फेमस बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी जगदीप याचे सुपूत्र आहे.
1,161 total views, 3 views today