ऑनलाईन बंदिश गायन स्पर्धा

दोन गटात रंगणार स्पर्धा

ठाणे : संस्कार भारती ठाणे समितीच्या वतीने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृती ऑनलाईन शास्त्रीय संगीत बंदिश गायन स्पर्धा-२०२० आयोजित करण्यात आली आहे. १२ ते १७, १८ ते ३० या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे नियम, अटी आणि इतर तपशीलांविषयी जाणून घेण्यासाठी सुधा कर्वे-८९२८६७५२८५, अनंत जोशी-९००४४६२२५२, कीर्ती आगाशे-९७६६६२८५१५ यांच्याशी संपर्क साधावा

 581 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.