शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेसने वाहिली आदरांजली

डोंबिवली : भारतमातेच्या रक्षणासाठी भारत-चीन सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांना युवक काँग्रेसच्या डोंबिवली(प) येथील शिवगर्जना बिल्डींग मधील कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा अध्यक्ष पमेश एकनाथ म्हात्रे यासह शरद भोईर- गौरव माळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 638 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.