हिरानंदानी इस्टेटमधील स्पेक्ट्रम आर्ट इन्स्टिट्यूटचा उपक्रम
ठाणे : २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर झाल्या नंतर ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट मधील स्पेक्ट्रम आर्ट इस्टिट्यूटने मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी एका उपक्रमाचे आयोजन केले या उपक्रमात ६ ते १० वर्षाच्या मुलांनी घरातच राहून करोना संधर्भात जनजागृती करण्यासाठी तुम्हाला सुचतील तसेच चित्राच्या माध्यमातून दाखवायचे आहे असे सांगितले मुलांनी त्याला उत्तम प्रतिसाद देत त्यांनी दिलेला सर्जनशीलता आणि जागरुकता संदेश पाहून खूप आनंद झाल्याचे स्पेक्ट्रम कला संस्थेच्या संस्थापक कल्पना सोमलवर यांनी सांगितले.
810 total views, 4 views today